भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सडकून टीका केली. शरद पवार यांच्याबद्दल अनुदार उद्गार काढणाऱ्यांवर भाजप कारवाई करत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करत चंद्रकांतदादांना कशाची मस्ती आली आहे, अशा सवाल मुश्रीफ यांनी केला.
#HasanMushrif #NCP #BJP #ChandrakantPatil #Maharashtra
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics